ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती माझ्या प्रत्येक आईच्या डोळयात पाहा काय दिसते. व्यसना दूर रहा! आपलाच एक जिजाऊ भक्त ! call:09595481717 Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Sunday, January 18, 2009

संक्षिप्त परिचय :-विदर्भातील बुलढाना जिल्ह्यातील सिन्दखेड राजा येथे १२ जानेवारीला म्हालसा रानींच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला , लखुजी राजांच्या लाडक्या "जिउ" बालपणा पासूनच अनेक कला मध्ये निपुण होत्या।

"या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे" अंधार होत चाललायदिवा पाहीजेया देशाला जिजाऊचाशिवा पाहिजे

॥जिजाऊ वंदनाजिजा माऊली गे तुला वंदितो मी,जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥तुझी सावली सर्व काळी असू दे,कुठे दुःख कोणास काही नसू दे;नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥ जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

annasaheb choudhari

No comments:

Post a Comment