Saturday, January 17, 2009
जिजाऊ
माता ज्यान्ची थोर जिजाऊ,शहाजीराजे ज्यान्चे पिता,ते लढले ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता.स्वराज्य स्थापनेसाठीते संतापून पेटून उठले,जो किल्ला ते चढलेतेथे भगवा निशान नेहमीच फडफडले. तरुणांच्या हाती देऊनी समशेरघडविला त्यान्नी मावळा,स्वराज्यासाठी त्या शूरविरांनीसोसल्या लाखो कळा. धोक्यात आहे आज पुन्हा मराठा काढूनी टाका सुरांतून नाराजीउठा अन् शोधा स्वत:तच तोच मावळा अन तेच राजे शिवाजी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment