जिजाऊ पाहिजे
सोकावलेल्या काळाला बडवायला
शिवबा पाहिजे
सह्याद्रीला लढवायला
शिवबा पाहिजे
मनांना चेतवायला
शिवबा पाहिजे
महाराष्ट्र घडवायला
शिवबा पाहिजे
शिवबा घडवायला
जिजाऊ पाहिजे
पण प्रश्न साधा आणि सरळ आहे
खरेच का पुन्हा आम्हाला शिवबा पाहिजेय ???????
शिवभक्त काळा पहाड
Monday, February 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment